लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला हप्ता सुरू करण्यासाठी WhatsApp फॉर्म? महिलांनी या फसवणुकीपासून सावध राहा!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाला आहे किंवा खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, अशा महिलांना WhatsApp वरून फॉर्म भरण्याचे संदेश मिळत असतील, तर सावध राहणे आवश्यक आहे. हप्ता पुन्हा सुरू करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या अनोळखी लिंकवर विश्वास ठेवल्यास वैयक्तिक माहितीचा गैरवापर किंवा आर्थिक फसवणूक होण्याचा धोका असतो. योजनेच्या नावाखाली फिरणाऱ्या अशा संदेशांची सत्यता … Read more