मोठी बातमी! लाडक्या बहीणींनो, संपूर्ण e-KYC (केवायसी) फक्त २ मिनिटात करा! ‘ही’ आहे योग्य वेळ आणि टप्प्याटप्प्याने प्रक्रिया Ladki Bahin e-KYC
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin e-KYC) सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेद्वारे २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत दिली जाते. सन्मान निधीचे वितरण सुरळीत व्हावे यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांत … Read more