पोस्ट ऑफिस आरडी योजना: दररोज ५०० रुपयांच्या बचतीतून उभा करा २५ लाखांपेक्षा मोठा फंड Post Office RD Scheme

Post Office RD Scheme

Post Office RD Scheme भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा एकदम मोठी रक्कम गुंतवणे सर्वांनाच शक्य नसते, परंतु दररोज किंवा दरमहा लहान-लहान रकमा बाजूला ठेवून मोठा निधी तयार करता येतो. पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी (Post Office RD Scheme) ही अशीच एक सुरक्षित आणि लोकप्रिय बचत … Read more