सौर कृषी पंप योजना: 3 HP पंपासाठी ₹21,982 की ₹10,991? तुमच्या प्रवर्गानुसार लाभार्थी हिस्सा जाणून घ्या
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी आणि सिंचनासाठी विजेवरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी महाराष्ट्रात मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जातात. मात्र, सौर पंपासाठी शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतात, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. विशेषतः 3 HP … Read more