महिला स्टार्टअप हब: स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी मोठी संधी; जाणून घ्या संपूर्ण स्वरूप, मदत आणि वस्तुस्थिती!
महाराष्ट्रातील महिलांना केवळ आर्थिक मदतीवर अवलंबून न ठेवता त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि उद्योजक बनवणे, या उद्देशाने शासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेनंतर आता महिलांना स्वतःचा लहान-मोठा उद्योग सुरू करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी ‘महिला स्टार्टअप हब’ (Women Startup Hub) या विशेष उपक्रमाची चर्चा सुरू आहे. घरबसल्या खाद्यपदार्थ, ब्युटी … Read more