तुमच्याकडे ई-श्रम कार्ड आहे का? मिळवा दरमहा ₹3000 पेन्शन E Shram Card Pension
E Shram Card Pension केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी श्रमिकांसाठी ‘ई-श्रम कार्ड पेन्शन योजना’ (PM-SYM) सुरू करून एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक सुरुक्षेचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कष्टकरी वर्गाला त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य आणि सन्मान मिळवून देणे हा आहे. ज्या कामगारांकडे ई-श्रम कार्ड आहे, त्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा … Read more