बँक खात्यात अचानक पैसे जमा झाले अन् अनोळखी फोन आला? सावधान! SBI चा UPI फसवणुकीबाबत मोठा इशारा UPI Alert
UPI Alert लाडकी बहीण योजनेचे हप्ते किंवा इतर शासकीय अनुदानाची वाट पाहणाऱ्या महिलांना आणि सर्वसामान्य बँक ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी आता एक नवीन क्लृप्ती शोधून काढली आहे. तुमच्या बँक खात्यात अचानक काही पैसे जमा होतात आणि त्यानंतर लगेच एखाद्या अनोळखी व्यक्तीचा फोन येतो: “माझ्याकडून चुकून तुमच्या खात्यावर पैसे पाठवले गेले आहेत, कृपया तेवढे पैसे … Read more