‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता महाराष्ट्रात ‘एकल महिलां’साठी स्वतंत्र योजना! १२ लाखांहून अधिक महिलांना आधार देण्याची सरकारची तयारी
राज्य शासनाच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या यशानंतर आता महाराष्ट्र शासन राज्यातील एकल महिलांसाठी (Single Mothers / Women) एक स्वतंत्र आणि सर्वसमावेशक कल्याणकारी योजना आणण्याच्या अंतिम तयारीत आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. संकटाच्या काळात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलता एकट्या हिमतीने कुटुंबाचा … Read more