लाडकी बहीण योजना: सप्टेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता दसऱ्यानंतर मिळणार की दिवाळीपूर्वी जमा होणार
Ladki Bahin Yojana September Installment 2026 महाराष्ट्र शासनाच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. दसरा सण होऊन गेला तरी अजूनही सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. यामुळे आता महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हा हप्ता नेमका कधी मिळणार आणि दिवाळीपूर्वी सप्टेंबर … Read more