नवीन घरकुल यादी जाहीर: मोबाईलवरून यादीत आपले नाव कसे तपासावे? संपूर्ण माहिती Gharkul Yojana List 2026
Gharkul Yojana List 2026 ग्रामीण भागातील बेघर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घर उभारता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध घरकुल योजना राबवल्या जातात. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि आदिम आवास योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी पात्र लाभार्थ्यांची छाननी करून सुधारित … Read more