दहावी आणि बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक लवकरच जाहीर; असे करा डाउनलोड SSC and HSC Board Timetable
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून (SSC and HSC Board Timetable) शैक्षणिक वर्ष २०२६ साठी दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचे अचूक नियोजन करण्यासाठी या वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अधिकृत वेळापत्रक कसे डाऊनलोड करावे? SSC and HSC Board Timetable वेळापत्रक जाहीर झाल्यावर ते डाउनलोड करण्याची … Read more