बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी: ₹३०,००० किंमतीचा ‘मोफत भांडी संच’ पुन्हा सुरू! ३० वस्तूंच्या यादीसह संपूर्ण अर्ज प्रक्रिया Mofat Bhandi Yojana
Mofat Bhandi Yojana: महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत दिलासा देणारी आणि मोठी आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने’ (MahaBOCW), त्यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी अशी ‘मोफत भांडे संच योजना २०२५’ पुन्हा सुरू केली आहे. या अभिनव योजनेअंतर्गत, पात्र कामगारांना त्यांच्या दैनंदिन गृहपयोगी वापरासाठी लागणाऱ्या ३० प्रकारच्या घरगुती वस्तूंचा संच (Utensil … Read more