एक गुंठ्याच्या तुकड्याला कायदेशीर मान्यता! छोट्या प्लॉटधारकांची चिंता मिटली; विनाशुल्क मिळणार मालकी हक्क Tukada Bandi New Rules
Tukada Bandi New Rules: राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात (Tukada Bandi Act) सुधारणा करण्याचा धडाका लावला आहे. यापूर्वीच कायद्याचा ‘तुकडा’ पाडल्यानंतर आता शासनाने आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील सुमारे ५० लाख छोट्या प्लॉटधारकांना त्यांच्या जागेचा मालकी हक्क मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता एक गुंठा आकाराच्या तुकड्यांनाही कायदेशीर मान्यता मिळणार असून, … Read more