१ ऑक्टोबरपासून देशात मोठे बदल, UPI वरील ‘उधारी’ मागणी बंद; रेल्वे आणि गेमिंगचे नवीन नियम लागू 1 October New Rules
1 October New Rules प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही ना काही आर्थिक आणि प्रशासकीय नियम बदलत असतात. मात्र, १ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात चार मोठे बदल लागू होत आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि व्यवहारांवर होणार आहे. रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते डिजिटल पेमेंट आणि पेन्शन फंडपर्यंत हे बदल दिसतील. विशेषतः, UPI वापरकर्त्यांसाठी … Read more