रेशन कार्डधारकांना मोठी खुशखबर! मोफत धान्यासह दरमहा हजारो रुपयांचा ‘हा’ अप्रत्यक्ष लाभही मिळणार? Ration Card Big Update
Ration Card Big Update भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी रेशन कार्ड (Ration Card) आता केवळ ओळखपत्र राहिलेले नाही, तर ते सरकारी योजनांमध्ये प्रवेशाचे आणि आर्थिक सुरक्षेचे सर्वात मोठे साधन बनले आहे. १ सप्टेंबर २०२५ पासून भारत सरकारने रेशन वितरणात काही महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. या नवीन नियमांमुळे रेशन कार्डधारकांना केवळ मोफत धान्य (Free Grains) … Read more