लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी ‘दुहेरी भेट’? सप्टेंबर-ऑक्टोबरचा ₹३,००० चा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता Ladki Bahin October List
Ladki Bahin October List: महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) च्या कोट्यवधी लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास विलंब झाल्यामुळे महिलांमध्ये निर्माण झालेली चिंता आता लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीनुसार, सप्टेंबर (₹१,५००) आणि ऑक्टोबर (₹१,५००) असे दोन महिन्यांचे हप्ते एकत्र … Read more