MahaDBT योजनेत मोठा निर्णय! बोगस लाभार्थ्यांचे आधार आणि फार्मर आयडी ५ वर्षांसाठी ‘ब्लॉक’ होणार MahaDBT Bogus Beneficiaries
MahaDBT Bogus Beneficiaries: महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. चुकीची माहिती किंवा खोटी कागदपत्रे सादर करून योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. राज्य सरकारने सोमवारी (ता. ६ ऑक्टोबर २०२५) या संदर्भातील शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करून, पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि … Read more